technology

मुन्नी परत बदनाम होणार !


तुम्ही हे कबूल करा किंवा नका पण ‘दबंग’च्या सफलतेत मुन्नीचा पण योगदान आहे. या गाण्यात मलायकाने फारच मादक नृत्य केल्यामुळे लोकांनी मुन्नीसाठी हे चित्रपट दोन-तीन वेळा बघितला.
आता ‘दबंग 2’ची जबाबदारी अरबाज खानच्या हातात आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार चुलबुल पांडेसोबत मुन्नी परत एकदा दबंगच्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. मुन्नी बदनाम हुई... सारखेच एक गीत दबंगच्या सीक्वलमध्ये ठेवले जातील. चित्रपट आता गावात नव्हे तर शहरात चित्रवण्यात येईल, म्हणून मुन्नीचे रूप थोडे वेगळे दिसेल, पण तिचे लटके-झटके तसेच राहतील.
अरबाजला ‘दबंग 2’ची सुरवात मुन्नीवर चित्रवण्यात जाणाऱ्या गीतापासून सुरू करायचे आहे. असे ऐकण्यात आले की त्याने बऱ्याच संगीतकारांना गाण्याची धून तयार करण्यास सांगितले आहे. सर्वांनाच अरबाज मियाँ ऐकतील आणि त्याला जे आवडेल तेच तो आपल्या बायकोवर अर्थात चित्रपटाची निर्माती म्हणजे मलायकावर चित्रवणार आहे. म्हणजे परत एकवेळा मुन्नी बदनाम होईल.
Share on Google Plus

About admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment